नवनाथ दोन गटात विभागले गेले आहेत।गुरु मछिन्द्रानाथ गुरु जालिन्दर्नाथ
गोरक्षनाथ कानीफनाथ
चर्पतिनाथ गहिनीनाथ
रेवंनाथ भर्तरिनाथ
नागनाथ
या दोन्ही गटात विचार्भिन्नता असली तरी त्यांचे कार्य एकच होते की आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन मन्त्र आणि योग साधनेने व्हावे यासाठी नाथ सम्प्रदयाने तंत्र मार्गाचा धिक्कार केला आहे। या पंथाला तंत्र्पूजा मान्य नव्हती।
//आदेश//


